BMW X 1

बी एम डब्लू ची जेड फोर रोड स्टार ही लकजरी कार भारतात बर्याच अंशी यशश्वी ठरली. या कार नंतर बी एम डब्लू ने भारतात  स्टायलिश स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेहिकल वर्गातील बी एम डब्लू  एक्स वन ही कार लौंच करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील  वर्षाच्या सुरवातीला ही कार भारतीय बाजारात दाखल  होण्याची शक्यता आहे. कंपनीने या कार ची किंमत  जाहिर केलि नसली तरी तिची किंमत २५ ते ३० लाख अस्नाची शक्यता आहे.

ही कार ५ प्रकारांमध्ये लौंच  होण्याची शक्यता आहे.तसेच ६ स्पीड मनुँल गेअर बॉक्स किंवा औटोमटिक गेअर बॉक्स ही या कार ची वैशिषते  आहे. या कार ची इंजिन  शमता १९९५ सीसी एवडी असणार आहे. या कार मध्ये एबीअस अणि एबीडी सारख्या आधुनिक सुरक्षा योज़नांचा समावेश आहे. ही कार ब्लैक सफायर, क्याष्मेरे सिल्वर ,डीप सी ब्लू ,ग्राफिट ब्लू , स्प्रेस ब्लू अशा आकर्षक रंगान मध्ये ही कार उपलब्ध होईल.


Useful Links to Read:
01. auto-design-different-way-for-career
02. kawasaki-ninja
03. ddu-1916-cc-race-bike
04. take-care-of-your-car-from-theft
05. smallest-indian-car-nano
06. bajaj-avenger-220-dtsi
07. bmw-launches-1300-s-sport-bike-in-india
08. new-maruti-alto-k10
09. mahindra-duro-125-cc
10. mahindra-rodeo-125-cc-scooter
11. honda-vfr-1200f
12. what-is-vf-and-vfr
13. what-is-vf-and-vfr
14. tvs-apache-rtr-220
15. maruti-kizashi
16. driving-emergencies-tips
17. world-car-of-year

0 comments:

Post a Comment

Designer: Douglas Bowman | Dimodifikasi oleh Abdul Munir Original Posting Rounders 3 Column